पुणे शहरापासून एक तासाच्या अंतरावर
२५ एकरात साकारलेले एकमेव भव्य असे कृषी पर्यटन स्थळ, व वॉटर पार्क
चला जाऊ या मोरांच्या गावाला... मोराची चिंचोलीला... मोर पाहायला...हुरडा पार्टी ला , वॉटर पार्क ला ...
हुरडा पार्टी सुरु... वॉटर पार्क सुरु ...
वॉटर पार्क, कृषि पर्यटन ( ४५ अँक्टिव्हिटी आणि राईडस ) खाद्य महोत्सव ( नाष्टा व जेवणाचे ४1 मेनू ) अँडव्हेंचर गेम्स व वॉटर पार्क सुरु
चला जाऊया मोरांच्या गावाला... मोरांच्या चिंचोलीला मोर पाहायला कौटुंबिक सहलीला, वॉटर पार्कला, हुरडा पार्टीला...
खाण्याचे 41 मेनू व 45 अँक्टिविटी सह ग्रामीण भोजनाचा अस्वाद घ्या....
आमचे ख़ास आकर्षण
वेलकम ड्रिंक मिनिरल वॉटर सकाळी नाश्ता : - स्पेशल मिसळपाव, शिरा, कॉफी, चहा व दूध ग्रामीण भोजन :- साजूक तुपातील पूरणपोळी व गुळवणी, स्पेशल मसाला वडी, साजुक तुपातील लापशी, साजुक तुपातील बुंदी, शेवईची खीर, पीठल, चुलीवरिल भाकरी, ठेचा, चपाती सुकी भाजी,पातळ भाजी, बॉबी, खोबरे चटनी, शेंगदना चटनी, वरण भात, कढी मसाले ताक, कोशिबीर व इतर.. हुरडा पार्टी :- हुरडा, मका कणीस, बोरे, पेरू, दही, खोबरे चटणी, शेंगदाणा चटणी, गोडी शेव, लिंबू, तिखट मीठ व इतर उसाचा रस संध्याकाळचा नाश्ता :- स्पेशल भेळ, चहा कॉपी व दूध





















वॉटर पार्क, कृषि पर्यटन ( ४५ ऍक्टिव्हिटी सह आणि राईडस )हुरडा पार्टी व 4५ Activities सह
डे पॅकेज दर.
मोठ्यांसाठी रु 750/-
लहनासाठी रु 500/-
रुपये 750/- मध्ये हुरडा पार्टी,खाद्य महोत्सव, वॉटर पार्क,अनलिमिटेड जेवण( खाण्याचे 41 मेनू),चहा व नाष्टा व 45 ऍक्टिव्हिटी
पुणे शहरापासून फक्त एक तासाच्या अंतरावर…
🔴 स्पेशल डिस्काउंट 🔴
5 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना GST सहित रु.700/-
10 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना GST सहित रु.650/-
हुरडा पार्टी सुरू….खाद्य महोत्सव सुरू……. व वॉटर पार्क सुरू….
सुंदर असे मोरांचे गाव, मोराची चिंचोली
हुरडा पार्टी,वॉटर पार्क,खाद्य महोत्सव व कृषी पर्यटन, खाण्याचे 41 मेनू सह स्विमिंग पूल व रेन
डांस व 45 एक्टिविटी व खाद्य महोत्सव सुरु……
चला जाऊया मोरांच्या गावाला
मोरांच्या चिंचोलीला मोर पाहायला
कौटुंबिक सहलीला….शालेय सहलीला….हुरडा पार्टीला….खाद्य महोत्सवला…वॉटर पार्कला…
आमचे ख़ास आकर्षण
हुरडा पार्टी,खाद्य महोत्सव,वॉटर पार्क,कृषी पर्यटन,खाद्य महोत्सव , खाण्याचे 41 मेनू व 45 एक्टिविटी सह ग्रामीण भोजनाचा अस्वाद घ्या….
वेलकम ड्रिंक
मिनिरल वॉटर
सकाळी नाश्ता : -स्पेशल मिसळपाव, शिरा, कॉफी, चहा व दूध
ग्रामीण भोजन :– साजूक तुपातील पूरणपोळी व गुळवणी,स्पेशल मसाला वडी, साजुक तुपातील लापशी, शेवईची खीर,पीठल, चुलीवरिल भाकरी, ठेचा, चपाती,पुरी सुकी भाजी,पातळ भाजी, बॉबी,खोबरे चटनी,शेंगदना चटनी,वरण भात,कढी मसाले ताक, कोशिबीर व इतर..
उसाचा रस
हुरडा पार्टी :- हुरडा,मका कणीस,बोरे,पेरू,दही,खोबरे चटणी,शेंगदाणा चटणी,गोडी शेव,लिंबू,तिखट मीठ व इतर
संध्याकाळचा नाश्ता :- भडंग भेळ,चहा व दूध
————— इतर Activities —————
वॉटर पार्क,बेबी पूल,पपेट शो, मॅजिक शो, स्विमिंग पुल, रेन डान्स, झुलता पुल, सायकल रोपवे, बर्मा ब्रिज,टायर रोप वे,पट्टीपाइप रोप वे,झिप लाइन,स्पायडर रोप,गोल पाइप रोप वे, जंपिग झोके,घोडागाडी सफर, उंटावरील सफारी, बैलगाडी सफर, टॅक्टर सफर, रायफल शूटिंग, डार्ट बोर्ड, टर्न बॉल, बॉल बोर्ड, बास्केट बॉल,नर्सरी, पॉली हॉउस ,अंतराळ सफर, किल्ले पर्यटन,धन्वंतरी उद्यान,नक्षत्र उद्यान,जैन उद्यान,सरस्वती उद्यान,चिल्ड्रन पार्क ,पारंपरिक वाहन व्यवस्था , पारंपरिक पाणी व्यवस्था , प्राणी संग्रहालय, पक्षी संग्रहालय ,सेन्द्रिय शेती,गोबर गैस, शेत तळे व इतर.
खाद्य महोस्तव, ४५ Activities सह
————— डे पॅकेज दर. —————
डे पैकेज
(वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.00 )
मोठ्यांसाठी GST सहित रु 750/-
लहनासाठी GST सहित रु 500/-
————— स्पेशल डिस्काउंट —————
5 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना GST सहित रु.700/-
10 व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना GST सहित रु.650/-
शालेय सहलीसाठी ज्ञान, विज्ञान व मनोरंजन एकाच ठिकाणी




















































