पुणे शहरापासून एक तासाच्या अंतरावर

२५ एकरात साकारलेले एकमेव भव्य असे कृषी पर्यटन स्थळ, व वॉटर पार्क

चला जाऊ या मोरांच्या गावाला...
मोराची चिंचोलीला... मोर पाहायला...
वॉटर पार्क ला ...

खाद्य महोत्सव सुरु... वॉटर पार्क सुरु ...

वॉटर पार्क, कृषि पर्यटन ( ४५ अँक्टिव्हिटी आणि राईडस )
खाद्य महोत्सव ( नाष्टा व जेवणाचे ४५ मेनू )
अँडव्हेंचर गेम्स व वॉटर पार्क सुरु

चला जाऊया मोरांच्या गावाला... मोरांच्या चिंचोलीला मोर पाहायला
कौटुंबिक सहलीला, वॉटर पार्कला, खाद्य महोत्सवला...
खाण्याचे 40 मेनू व 45 अँक्टिविटी सह ग्रामीण भोजनाचा अस्वाद घ्या....
आमचे ख़ास आकर्षण
वेलकम ड्रिंक
मिनिरल वॉटर

सकाळी नाश्ता : - स्पेशल मिसळपाव, शिरा, कॉफी, चहा व दूध
ग्रामीण भोजन :- साजूक तुपातील पूरणपोळी व गुळवणी, स्पेशल मसाला वडी, साजुक तुपातील लापशी, साजुक तुपातील बुंदी, शेवईची खीर, पीठल, चुलीवरिल भाकरी, ठेचा, चपाती सुकी भाजी,पातळ भाजी, बॉबी, खोबरे चटनी, शेंगदना चटनी, वरण भात, कढी मसाले ताक, कोशिबीर व इतर..
उसाचा रस
संध्याकाळचा नाश्ता :- स्पेशल भेळ, चहा कॉपी व दूध
वॉटर पार्क, कृषि पर्यटन ( ४५ ऍक्टिव्हिटी सह आणि राईडस )
खाद्य महोस्तव व 4५ Activities सह </br
डे पॅकेज दर.

मोठ्यांसाठी रु 750/-

लहनासाठी रु 500/-

पुणे शहरापासून एक तासाच्या अंतरावर वॉटर पार्क सुरू…….
सुंदर असे मोरांचे गाव, मोराची चिंचोली वॉटर पार्क सुरु….

वॉटर पार्क,कृषी पर्यटन, खाण्याचे 40 मेनू सह स्विमिंग पूल व रेन
डांस व 45 एक्टिविटी व आमरस पार्टी सुरु……
चला जावूया मोर पाहायला मोरांच्या गावाला वॉटर पार्कला… आमरस पार्टीला….

जय मल्हार कृषि पर्यटन
मोराची चिंचोली ता. शिरूर जि. पुणे

संपर्क. 9021307797, 9764120777, 9673870555.
www.morachichincholipune.com
Jay Malhar Krushi Paryatan Kendra | Morachi Chincholi

चला जाऊया मोरांच्या गावाला मोरांच्या चिंचोलीला मोर पाहायला कौटुंबिक सहलीला
वॉटर पार्कला… खाद्य महोत्सवला आमचे ख़ास आकर्षण

वॉटर पार्क,कृषी पर्यटन,खाद्य महोत्सव , खाण्याचे 40 मेनू व 45 एक्टिविटी सह ग्रामीण भोजनाचा अस्वाद घ्या….
वेलकम ड्रिंक
मिनिरल वॉटर
सकाळी नाश्ता : -स्पेशल मिसळपाव, शिरा, कॉफी, चहा व दूध
ग्रामीण भोजन :-साजूक तुपातील पूरणपोळी व गुळवणी, स्पेशल मसाला वडी, साजुक तुपातील लापशी, शेवईची खीर, पीठल, चुलीवरिल भाकरी, ठेचा, चपाती सुकी भाजी, पातळ भाजी, बॉबी, खोबरे चटनी, शेंगदना चटनी, वरण भात, कढी मसाले ताक, कोशिबीर व इतर..
उसाचा रस
संध्याकाळचा नाश्ता :– भडंग भेळ, चहा व दूध

इतर Activities
वॉटर पार्क,बेबी पूल,पपेट शो, मॅजिक शो, स्विमिंग पुल, रेन डान्स, झुलता पुल, सायकल रोपवे, बर्मा ब्रिज,टायर रोप वे, पट्टीपाइप रोप वे, झिप लाइन, स्पायडर रोप, गोल पाइप रोप वे, जंपिग झोके, घोडागाडी सफर, उंटावरील सफारी, बैलगाडी सफर, टॅक्टर सफर, रायफल शूटिंग, डार्ट बोर्ड, टर्न बॉल, बॉल बोर्ड, बास्केट बॉल, नर्सरी, पॉली हॉउस, अंतराळ सफर, किल्ले पर्यटन, धन्वंतरी उद्यान, नक्षत्र उद्यान, जैन उद्यान, सरस्वती उद्यान, चिल्ड्रन पार्क, पारंपरिक वाहन व्यवस्था, पारंपरिक पाणी व्यवस्था, प्राणी संग्रहालय, पक्षी संग्रहालय, सेन्द्रिय शेती, गोबर गैस, शेत तळे व इतर.

खाद्य महोस्तव, ४५ Activities सह डे पॅकेज दर.

डे पैकेज
(वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.00 )
मोठ्यांसाठी रु 750/- व लहनासाठी रु 500/-
( ग्रुप डिस्काउंट उपलब्ध )

कॉटेज :- निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची उत्तम व्यवस्था








    Morachi Chincholi , Taluka: Shirur, District: Pune, Pin: 412 218.

    info@morachichincholi.com

    +91 9764120777 / 9673870555

    © 2025 Morachi Chincholi Designed by Concept Roof. All Rights Reserved.